¡Sorpréndeme!

india population | लोकसंख्येत भारत पहिला आला तर, या असतील समस्या | Sakal Media

2022-07-11 232 Dailymotion

११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरी केला जातो. पण यानिमित्तानं लोकसंख्येची गेल्या काही वर्षातली परिस्थिती पहिली तर धक्कादायक आहे. आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे भारत लोकसंख्येच्या बाबतीत लवकरच चीनला मागे टाकणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे पुढे जाऊन अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.